Random Video

Bigg Boss Marathi Season 2 | मांजरेकरांनी गायलं मराठी रॅप! | Mahesh Manjarekar | Colors Marathi

2019-05-15 3 Dailymotion

कलर्स मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच पहिलं रॅप सॉंग रिलीज करण्यात आलं आहे. महेश मांजरेकरांनी हे रॅप सॉंग गायलं असून या गाण्यासाठी त्यांनी खास रॅपरचा लूक केला आहे.